Cart

Publish With Us

'अथर्व'चे आग्रहाचे आमंत्रण लिहित्या हातांना!

आपण विविध विषयांवर संदर्भग्रंथ तसेच अभ्यासू व नीटके पुस्तकं जर लिहित असाल,
लिहिण्याचा संकल्प करत असाल व त्यासाठी तुम्हाला आमच्या सहकार्याची गरज भासत असेल तर 'अथर्व'शी जरूर संपर्क साधा.
लिहित्या हातांना 'बळ' देणं, वाचकांपर्यंत पोहचवणं व ग्रंथनिर्मितील प्रोत्साहन देणं यासाठीच 'अथर्व' आपल्या पाठीशी उभे आहे.

ग्रंथलेखन, ग्रंथप्रसार... हेच उद्दिष्ट 'अथर्व'चे, त्यासाठी साथ तुमची - लिहित्या हातांची!

लिहिते व्हा! ग्रंथलेखन करा! 'अथर्व'शी नाते जोडा!!!

Submit Book Proposal (Step 1)

TextBook
Reference
Trade
Concept Stage
Partially Ready
Fully Ready

Author's Information (Step 2)

LOGIN NOW REGISTER NOW