Publish With Us


'अथर्व'चे आग्रहाचे आमंत्रण लिहित्या हातांना!

आपण विविध विषयांवर संदर्भग्रंथ तसेच अभ्यासू व नीटके पुस्तकं जर लिहित असाल, लिहिण्याचा संकल्प करत असाल व त्यासाठी तुम्हाला आमच्या सहकार्याची गरज भासत असेल तर 'अथर्व'शी जरूर संपर्क साधा. लिहित्या हातांना 'बळ' देणं, वाचकांपर्यंत पोहचवणं व ग्रंथनिर्मितील प्रोत्साहन देणं यासाठीच 'अथर्व' आपल्या पाठीशी उभे आहे. ग्रंथलेखन, ग्रंथप्रसार... हेच उद्दिष्ट 'अथर्व'चे, त्यासाठी साथ तुमची - लिहित्या हातांची! लिहिते व्हा! ग्रंथलेखन करा! 'अथर्व'शी नाते जोडा!!!

Shop No.2,Nakshtra Apartment, Opp.Teli Samaj Mangal Karyalay, Housing Society,Shahu Nagar, Jalgaon - 425001. Maharashtra, India.

17, Devidas,Colony, Varkhedi Road, Dhule - 424 001.. Maharashtra, India.

atharvapublications@gmail.com

+91 9673239666