A Critical Study of Water Defifiencis and its Management In Bodwad City
महाविद्यालय बोदवड शहरात कार्यरत आहे. बोदवड शहराच्या पाणी समस्येबाबत संशोधनाच्या माध्यमातून जनसामान्यांच्या, नगर पंचायत प्रशासनाच्या मत प्रणालीचा, विविध सूचनांना एकत्रीत आढवा घेता येईल का? पाणी समस्येबाबत संशोधनात्मक कार्यवाही करून बोदवडवासीयांचा पाणी प्रश्नाबाबतची समस्या सोडवणे शक्य होईल का? याचा अभ्यास कसा करता येईल या उद्देशाने या संशोधन प्रकल्पाची संकल्पना जागृत झाली. महाविद्यालयाचे सामाजिक दृष्टिकोनातून कर्तव्य या भावनेने महाविद्यालयातील सहयोगी व विद्यार्थी यांना सोबत घेऊन संशोधन करण्याचे निश्चित झाले.