अंकेक्षण
‘अंकेक्षण’ या पुस्तकात अंकेक्षणाचा अर्थ व व्याख्या, अंकेक्षणाचे स्वरूप, अंकेक्षणाची उद्दिष्टे, एसए-२०० चा प्राथमिक अभ्यास, चुका आणि अफरातफरीची कारणे, अंकेक्षणातील चुकांची आणि अफरातफरीची जोखीम, अंकेक्षण नमुन्याचे महत्त्व, प्रकार, अंतर्गत अंकेक्षण, ताळेबंदाचे अंकेक्षण, कार्यक्षमतेचे अंकेक्षण, मानवी संसाधनाचे अंकेक्षण, अंकेक्षण कार्यक्रमाचे उद्देश, व्याप्ती, अंकेक्षण कार्यातील प्रतिनिधी आणि पर्यवेक्षण, अंकेक्षण धारिका, अंकेक्षण कागदपत्रांची मालकी व जतन करणे, अंकेक्षण पुराव्याची गरज, अंकेक्षण मानके-५०० अंकेक्षण पुरावा, प्रमाणनाचा उद्देश, प्रमाणन व सत्यापन यातील फरक, सत्यापनाचा उद्देश, मूल्यांकनाचे उद्देश, चौकशीचे स्वरूप, चौकशीचे उद्देश, लबाडी/फसवणूक शोधण्यासाठी चौकशी, अंतर्गत नियंत्रण, अंतर्गत नियंत्रणावर प्रभाव पाडणारे घटक, अंतर्गत नियंत्रणासाठी ‘कोसो’ मॉडेल, अंतर्गत तपासणी पद्धत, कंपनी अंकेक्षकाची नेमणूक, अंकेक्षकाची कर्तव्य, जबाबदार्या, भागभांडवल - स्वरूप व महत्त्व, बोनस भागांच्या वाटपाची हिशोेब तपासणी, संगणक हिशेाबांची तपासणी, संगणकीय हिशोब तपासणीतील समस्या, ऑडिट सॉफ्टवेअर, अंकेक्षण अहवालाची गुणवैशिष्ट्ये, अंकेक्षण अहवालाचे महत्त्व, अंकेक्षण दाखला यासह विविध मुद्द्यांचे सविस्तर वर्णन केले आहे.