उद्योजकता व्यवस्थापन
प्रस्तुत पुस्तकात उद्योजकता आणि उद्योजकाची ओळख, उद्योजकाची संकल्पना व व्याख्या, उद्योजकतेचे स्वरूप व कार्य, उद्योजकाची संकल्पना आणि व्याख्या, उद्योजकाचे साधक आणि बाधक प्रारूप, उद्योजकाची जोखीम व उद्योजकाचे अभिप्रेरण, यशस्वी उद्योजकाच्या अंगी असणारे गुण, उद्योजकीय स्पर्धा, आधुनिक उद्योजकाचे उद्दिष्टे, उद्योजकाची नितीमत्ता किंवा नैतिकता, उद्योजकाच्या नैतिकतेवर परिणाम करणारे घटक, उद्योजकीय संस्कृती व घटक, उद्योजकतीय संस्कृतीची जपवणूक, प्रकल्प सुत्रीकरण आणि प्रकल्प अंमलबजावणी, प्रकल्पाचा अर्थ, व्याख्या, वर्गीकरण, प्रकल्प सरकारची भूमिका, नियामक भूमिका, बढतीची भूमिका, उद्योजकीय भूमिका, नियोजनाची भूमिका, वित्तीय संस्थांची भूमिका यात आय.डी.बी.आय, एस.आय.डी.बी.आय, एस.एफ.सी., आय.एफ.सी., आय.एफ.सी.आय., सहास भांडवल निधी, मुच्युअल फंड इत्यादी. इतर संस्थांची भूमिका यात ई.डी.आय.आय., एस.आय.एस.आय., एन.आय.ई.बी.यू.डी., आय.आय.ई., एन.आय.एम.एस.एम.ई इत्यादी. मुलभूत संस्थांची माहीती व संकल्पना स्पष्ट करण्यात आलेल्या आहेत.