बँकिंग, वित्तीय संस्था व विमा
बँकिंग, वित्तीय संस्था व विमा
बँकिंग, वित्तीय संस्था व विमा
बँकिंग, वित्तीय संस्था व विमा

बँकिंग, वित्तीय संस्था व विमा

  • ISBN : 978-93-95710-99-2
  • Author : डॉ. विनोद गावंडे, प्रा. अविनाश साबळे
  • Edition : 24 March 2023
  • Weight : 300
  • Size : 5.5 x 8.5
  • Total Page : 284
  • Delivery : 2-7 business days
  • Pay Using : Cheque / DD
  • Category : Commerce & Management,
  • Sub Category : वाणिज्य,
396 495 20 % OFF
Qty

0 REVIEW FOR बँकिंग, वित्तीय संस्था व विमा

ADD A REVIEW

Your Rating

बँकिंग, वित्तीय संस्था व विमा

प्रस्तुत ग्रंथाची उपयुक्तता वाढविण्याच्या दृष्टीने बँकिंग संबंधीचे विवेचन शक्य तितक्या सुलभ पद्धतीने करण्याचा प्रयत्न या ग्रंथात करण्यात आला आहे. अर्थशास्त्राचा अभ्यास नसणारे लोक व सामान्य विद्यार्थ्यांनाही या विषयाचे सहज आकलन व्हावे हा त्यामागील हेतू आहे. बँकिंग व वित्तीय संस्थांचा अधिक सखोल अभ्यास करू इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी बँकिंग कायद्याची कलमे, चलन निर्गमन पद्धतीचे प्रकार, सामान्य माहिती व विशेषतः शेवटच्या प्रकरणामध्ये बैंकिंग शब्दावली इत्यादी अभ्यास विषय प्रस्तुत ग्रंथात विस्तृत रीतीने हाताळले आहेत. तसेच काही प्रकरणांना प्रगत विश्लेषणाची गरज असेल तसे विश्लेषण दिले आहे.  महाराष्ट्रातील विविध विद्यापीठांच्या सुधारित अभ्यासक्रमामध्ये थोडाफार फरक असल्याचे आढळून येते. काही विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट केलेले काही मुद्दे अन्य काही विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात समाविष्ट केले नसल्याचे दिसून येते, म्हणून प्रस्तुत ग्रंथात काही मुद्दे अधिकचे असू शकतात पण त्याचा मुळ उद्देशच असा आहे की, कोणताही घटक सुटू नये. शिक्षक, सामान्य व्यक्ती, तसेच अर्थशास्त्राच्या पदवी व पदवित्तर वर्गातील विद्यार्थ्यांना हा ग्रंथ उपयुक्त ठरेल असा आम्हास विश्वास वाटतो.


RELATED BOOKS