बँकिंगची तत्वे आणि पद्धती भाग २
सदरील पुस्तकात पतनिर्मिती गुणक - बँकेचा ताळेबंद, व्यापारी बँकांच्या ताळेबंदाचे घटक, बँकेची मालमत्ता येणे घटक, व्यापारी बँकांच्या ताळेबंदाचे महत्व/ उपयोग, व्यापारी बँकाद्वारे पतनिर्मिती, महत्व, पतनिर्मितीची प्रक्रिया, ठेव गुणक, पतनिर्मितीवरील मर्यादासुदृढ बँकिंगची तत्त्वे, भारतातील व्यापारी बँका, व्यापारी बँकेचा अर्थ आणि व्याख्या, व्यापारी बँकांचे महत्त्व, व्यापारी बँकेची मूलतत्त्वे, रोखतेचे तत्त्व, लाभता, सुरक्षिततेचे तत्त्व, धोक्यांचे विविधीकरण/विभागणी, रोखता व लाभता यांचा समन्वय, व्यापारी बँक मत्ता वर्गीकरण, अलाभदायी मत्ता, केंद्रीय बँकिंग, केंद्रीय बँक अर्थ आणि कार्य, केंद्रीय बँक आणि व्यापारी बँक यातील फरक, भारतीय अर्थव्यवस्थेत केंद्रीय बँकेची भूमिका, चलनविषयक धोरण-मौद्रिक धोरण/चलन विषयक धोरण, चलनविषयक धोरणाची उद्दिष्टे, चलनविषयक धोरणावरील मर्यादा, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, प्राथमिक बाजार, दुय्यम बाजार, परस्परनिधी/म्युच्युअल फंडस्, म्युच्युअल फंडाचा अर्थ व व्याख्या, म्युच्युअल फंडाची उद्दिष्ट्ये, तसेच त्यासंबंधीच्या महत्त्वपूर्ण माहितीचे सविस्तर विवेचन केलेले आहे. साध्या, सोप्या भाषेत, मुद्देसूदपणे ठळक बाबींच्या नोंदीसह लेखन केलेले असल्याने विद्यार्थ्यांना अध्ययन कौशल्यासाठी व शिक्षकांना अध्यापनासाठी निश्चितच फायदा होईल.