आधुनिक कार्यालय व्यवस्थापन
आधुनिक कार्यालय व्यवस्थापन
आधुनिक कार्यालय व्यवस्थापन
आधुनिक कार्यालय व्यवस्थापन

आधुनिक कार्यालय व्यवस्थापन

  • ISBN : 978-93-95710-09-1
  • Author : डॉ. चंद्रकांत देवरे, डॉ. रवींद्र वाघ
  • Edition : 8 November 2022
  • Weight : 250
  • Size : 5.5 x 8.5
  • Total Page : 238
  • Delivery : 2-7 business days
  • Pay Using : Cheque / DD
  • Category : Commerce & Management,
  • Sub Category : वाणिज्य,व्यवस्थापन,
316 395 20 % OFF
Qty

0 REVIEW FOR आधुनिक कार्यालय व्यवस्थापन

ADD A REVIEW

Your Rating

आधुनिक कार्यालय व्यवस्थापन

‘आधुनिक कार्यालय व्यवस्थापन’ या पुस्तकात कार्यालय : अर्थ, व्याख्या आणि वैशिष्ट्ये, कार्यालयाची पारंपरिक व नवीन (आधुनिक) संकल्पना अर्थ, कार्यालयाची कामे आणि गुणवैशिष्ट्ये, आधुनिक कार्यालयाचे बदलते रूप-काल,आज आणि उद्या, कार्यालय व्यवस्थापन, कार्यालयीन व्यवस्थापनाचे स्वरूप आणि व्याप्ती, कार्यालय व्यवस्थापनाचे घटक, कार्यालय व्यवस्थापक : कार्ये, कर्तव्ये आणि जबाबदारी, परिणामकारक व्यवस्थापनाची तंत्रे, कार्यालयाची अंतर्गत रचना : अर्थ व्याख्या आणि त्याचे महत्त्व, कार्यालयाची अंतर्गत रचना निवड : उद्दिष्ट्ये आणि तत्त्वे, कार्यालयाच्या अंतर्गत रचनेची मूलतत्त्वे, कार्यक्षम कार्यालयाच्या अंतर्गत रचनेचे घटक, चांगल्या कार्यालय अंतर्गत रचनेचे फायदे, कार्यालय पद्धती - उद्दिष्ट, प्रणाली आणि प्रक्रिया, कार्यप्रवाह, कार्यप्रवाहातील अडचणींवर उपाय, कार्यनियोजन आणि कामाचे वेळापत्रक, कार्यालयीन वातावरण : अर्थ आणि संकल्पना, कार्यालयीन वातावरणाला प्रभावित करणारे घटक, कार्यालयीन वातावरणाचे महत्त्व, कार्यालयीन सुरक्षितता व उपाययोजना, दप्तर खात्याचे संघटन,  नोंदी आणि फाईलिंगचे नस्तीकरण व सूचीकरण यासह विविध मुद्द्यांवर सविस्तर वर्णन केले आहे. 

RELATED BOOKS