बँकिंगची तत्वे आणि पद्धती भाग १
बँकिंगची तत्वे आणि पद्धती भाग १
बँकिंगची तत्वे आणि पद्धती भाग १
बँकिंगची तत्वे आणि पद्धती भाग १

बँकिंगची तत्वे आणि पद्धती भाग १

  • ISBN : 978-93-95710-19-0
  • Author : प्रा. श्याम साळुंके, डॉ. निलेश गावडे
  • Edition : 14 November 2022
  • Weight : 190
  • Size : 5.5 x 8.5
  • Total Page : 175
  • Delivery : 2-7 business days
  • Pay Using : Cheque / DD
  • Category : Commerce & Management,
  • Sub Category : वाणिज्य,
140 175 20 % OFF
Qty

0 REVIEW FOR बँकिंगची तत्वे आणि पद्धती भाग १

ADD A REVIEW

Your Rating

बँकिंगची तत्वे आणि पद्धती भाग १

‘बँकिंगची तत्त्वे आणि पद्धती भाग - १’ या पुस्तकात पैशाची उत्क्रांती, पैशाची कार्य, पैशाचे महत्त्व, सदृश्य पैसा आणि डिजिटल पैसा, अर्थव्यवस्थेतील पैशाचा चक्राकार प्रवाह, बँकेचा अर्थ आणि व्याख्या, बँकांची उत्क्रांती आणि विकास, भारतीय बँक प्रणालीची रचना, बँकेची कार्ये व सेवा,  आर्थिक विकासात बँकेची भूमिका, बँकेचे रचनात्मक वर्गीकरण,   एकाधिकार बँकिंग, शाखा बँकिंग, समूह बँकिंग, साखळी बँकिंग, बँकांचे कार्यात्मक वर्गीकरण, बँकांचे मालकीनुसार वर्गीकरण, आधुनिक बँकिंग, घाऊक आणि रिटेल / किरकोळ बँकिंग, मर्चंट बँकिंग, युनिव्हर्सल बँकिंग, आभासी बँकिंग, अर्थ आणि महत्त्व, भारतातील पेमेंट पद्धतीचा उदय,  इलेक्ट्रॉनिक समाशोधन सेवा,, वास्तव समग्र समेट सेवा, नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर, धनादेशाचे लहान आकारात रूपांतर करण्याची पद्धत, राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक निरसन केंद्राची सेवा, इंटरनेट बँकिंग, मोबाइल बँकिंग, तत्काळ देणी सेवा, एटीएम सेवा, ग्राहकांसाठी व बँकेसाठी इ- बँकिंगचे फायदे, जमा खाते यासह विविध मुद्द्यांवर सविस्तर वर्णन केले आहे. 

RELATED BOOKS