व्यवसाय व्यवस्थापन
व्यवसाय व्यवस्थापन
व्यवसाय व्यवस्थापन
व्यवसाय व्यवस्थापन

व्यवसाय व्यवस्थापन

  • ISBN : 978-93-95710-83-1
  • Author : डॉ. दिलीप बी. पाटील, डॉ. चंद्रकांत आर. देवरे
  • Edition : 6 March 2023
  • Weight : 265
  • Size : 5.5 x 8.5
  • Total Page : 250
  • Delivery : 2-7 business days
  • Pay Using : Cheque / DD
  • Category : Commerce & Management,
  • Sub Category : वाणिज्य,व्यवस्थापन,
360 450 20 % OFF
Qty

0 REVIEW FOR व्यवसाय व्यवस्थापन

ADD A REVIEW

Your Rating

व्यवसाय व्यवस्थापन

प्रस्तुत पुस्तकात व्यवस्थापनाची ओळख - अर्थ, व्याख्या, वैशिष्ट्ये, व्यवस्थापनाचे महत्त्व, कार्य व व्याप्ती, व्यवस्थापन प्रक्रिया, व्यवस्थापनेची सामाजिक जबाबदारी, आधुनिक व्यवस्थापनेतील विचारप्रणाली, नियोजन व निर्णय प्रक्रिया, संघटनेची बांधणी, संघटन रचना व प्रकार, प्रकल्प संघटन, समूह संघटन, नेटवर्क संघटन; अभिप्रेरणा - व्याख्या, अर्थ, अभिप्रेरणेचा सिद्धांत, व्यवस्थापनातील नवीन विचारधारा; यात ज्ञान व्यवस्थापन, प्रमंडळ सरकार, व्यवस्थापन बदल, नेतृत्व- नेतृत्व : व्याख्या आणि अर्थ, वैशिष्ट्ये, महत्त्व,  निर्देशन-  निर्देशन/संचालन, संचालनाचे महत्त्व, चांगल्या आदेशाची वैशिष्ट्ये, समन्वय- समन्वय : अर्थ आणि व्याख्या, गरज/आवश्यकता, समन्वयाची तत्वे, तंत्रे, नियंत्रण -  नियंत्रण : अर्थ आणि व्याख्या, स्वरूप, संघर्षाचे व्यवस्थापन, मुल्याधिष्ठीत व्यवस्थापन इत्यादी मुलभूत संकल्पना स्पष्ट करण्यात आलेल्या आहेत. योग्य त्या ठिकाणी आकृत्या काढून स्पष्टीकरण करण्यात आलेले आहे. 


RELATED BOOKS