भारतीय संविधानात्मक संस्था : स्वायत्त, राज्य व स्थानिक स्वराज्य संस्था

  • ISBN : 978-81-19118-07-6
  • Author : डॉ. संतोष कायंदे
  • Edition : 1 May 2023
  • Weight : 290
  • Size : 5.5 x 8.5
  • Total Page : 275
  • Delivery : 2-7 business days
  • Pay Using : Cheque / DD
  • Category : Social Science,Competitive Exam,
  • Sub Category : राज्यशास्त्र,MPSC / UPSC,
220 275 20 % OFF
Qty

0 REVIEW FOR भारतीय संविधानात्मक संस्था : स्वायत्त, राज्य व स्थानिक स्वराज्य संस्था

ADD A REVIEW

Your Rating

भारतीय संविधानात्मक संस्था : स्वायत्त, राज्य व स्थानिक स्वराज्य संस्था

‘भारतीय संविधानात्मक संस्था स्वायत्त, राज्य व स्थानिक स्वराज्य संस्था’ हे पुस्तक, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाने नव्याने स्वीकृत केलेल्या निवड आधारित श्रेयांक पद्धतीला (Choice Based Credit System - CBCS) अनुसरून प्रथम वर्ष बी. ए. च्या (दुसर्‍या सत्रासाठी) आणि अन्य विद्यापीठांत ज्यावर्षी व ज्या सत्रात हा पेपर असेल त्या वर्षाच्या राज्यशास्त्र या विषयाच्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी खास क्रमिक पुस्तक म्हणून तयार केले आहे. प्रस्तुत पुस्तकामध्ये भारतीय संविधानाने निर्माण केलेल्या स्वायत्त, राज्य व स्थानिक स्वराज्य संस्थांचा अभ्यास केला आहे.विद्यार्थ्यांना सहज आकलन होईल अशा भाषेमध्ये पुस्तकाची मांडणी केली आहे.

RELATED BOOKS