कृषी भूगोल
कृषी भूगोल
कृषी भूगोल
कृषी भूगोल

कृषी भूगोल

  • ISBN : 978-93-6186-407-0
  • Author : प्रा. डॉ. ललित संदानशीव
  • Edition : 26 August 2024
  • Weight : 115
  • Size : 5.5 x 8.5
  • Total Page : 96
  • Delivery : 2-7 business days
  • Pay Using : Cheque / DD
  • Category : Social Science,
  • Sub Category : भूगोल,
120 150 20 % OFF
Qty

0 REVIEW FOR कृषी भूगोल

ADD A REVIEW

Your Rating

कृषी भूगोल

‘कृषी भूगोल’ ही आर्थिक भूगोलाची एक महत्त्वाची उपशाखा असून भूगोलशास्त्राच्या अभ्यासात या ज्ञानशाखेच्या अध्ययन-अध्यापनास अनन्यसाधारण महत्त्व आहे. सदर पुस्तक लिहिताना कृषी भूगोलातील विविध संकल्पना, सिद्धांत व प्रतिमानांचे विद्यार्थी व वाचकांना सहज आकलन व्हावे म्हणून मुद्देसूद, सोप्या व सहज समजेल, अशा प्रासादात्मक भाषेत विवेचन केलेले आहे. त्याचप्रमाणे आवश्यक त्या ठिकाणी स्वतः लेखकाने संगणकाच्या साहाय्याने बिनचूक अशा आकृत्या व नकाशे तयार केले आहेत. प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी परीक्षेच्या दृष्टीने प्रत्येक घटकावर आधारित लघुत्तरी व दीर्घोत्तरी प्रश्न दिलेले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना स्वअध्ययन करणे सोपे होईल. कृषी भूगोलातील विविध घटकांचा समावेश महाराष्ट्र लोकसेवा आयोग (च. झ. ड. उ.), केंद्रीय लोकसेवा आयोग (ण. झ. ड. उ.), नेट/सेट व इतर स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासक्रमात केलेला आहे. त्यामुळे या परीक्षांची तयारी करणार्‍या विद्यार्थ्यांनाही या पुस्तकाची मदत होणार आहे.

RELATED BOOKS