प्रगत शैक्षणिक सिद्धांत ( भाग 2 )
प्रगत शैक्षणिक सिद्धांत ( भाग 2 )
प्रगत शैक्षणिक सिद्धांत ( भाग 2 )
प्रगत शैक्षणिक सिद्धांत ( भाग 2 )

प्रगत शैक्षणिक सिद्धांत ( भाग 2 )

  • ISBN : 978-93-85027-46-8
  • Author : डॉ. पी. एस. नन्नवरे
  • Edition : NA
  • Weight : 100
  • Size : 5.5 X 8.5
  • Total Page : 67
  • Delivery : 2-7 business days
  • Pay Using : Cheque / DD
  • Category : Social Science,Competitive Exam,Marathi & Literature,
  • Sub Category : शिक्षणशास्त्र,सर्व स्पर्धात्मक प्रवेश परीक्षा,क्रमिक पुस्तके,
80 100 20 % OFF
Qty

0 REVIEW FOR प्रगत शैक्षणिक सिद्धांत ( भाग 2 )

ADD A REVIEW

Your Rating

प्रगत शैक्षणिक सिद्धांत ( भाग 2 )

शिक्षणशास्त्राचा अभ्यास करणार्‍या विद्यार्थ्यांना शिक्षणशास्त्राच्या विविध घटकांच्या मुलभूत संकल्पना स्पष्ट व्हाव्यात, या पातळीवर किमान त्या घटकांची तोंड ओळख व्हावी, त्यांच्या संकल्पना दृढमूल व्हाव्यात म्हणून या अभ्यास घटकातील शिक्षणाचे तंत्रज्ञानात्मक अधिष्ठान, अध्यापनाच्या क्षेत्रातील पायाभुत बदल, मूल्यशिक्षण व आध्यात्म शिक्षण, प्राथमिक व माध्यमिक स्तरावरील पायाभूत बदल यांचा अभ्यास करणे गरजेचे वाटते. या सर्व घटकांचा अभ्यास करतांना विद्यार्थ्यांना अडचण येऊ नये यासाठी हे पुस्तक निश्चितच उपयोगी ठरेल.