संशोधन पद्धती - प्री-पीएच. डी. कोर्ससाठी
संशोधन पद्धती - प्री-पीएच. डी. कोर्ससाठी
संशोधन पद्धती - प्री-पीएच. डी. कोर्ससाठी
संशोधन पद्धती - प्री-पीएच. डी. कोर्ससाठी

संशोधन पद्धती - प्री-पीएच. डी. कोर्ससाठी

  • ISBN : 978-93-87129-62-7
  • Author : प्रा. डॉ. महेंद्र पाटील
  • Edition : NA
  • Weight : 170
  • Size : 5.5 X 8.5
  • Total Page : 176
  • Delivery : 2-7 business days
  • Pay Using : Cheque / DD
  • Category : Social Science,Competitive Exam,Best Sellers,Skill Development,
  • Sub Category : राज्यशास्त्र,अर्थशास्त्र,शिक्षणशास्त्र,सर्व स्पर्धात्मक प्रवेश परीक्षा,संशोधन पध्दती,कौशल्य विकास,मराठी,
180 225 20 % OFF
Qty

0 REVIEW FOR संशोधन पद्धती - प्री-पीएच. डी. कोर्ससाठी

ADD A REVIEW

Your Rating

संशोधन पद्धती - प्री-पीएच. डी. कोर्ससाठी

पुस्तकात संशोधन पद्धतीच्या अभ्यासक्रमात समाविष्ट सर्व घटकांचा समावेश केलेला आहे. सामाजिकशास्त्र विषयातील पदवीत्तर अभ्यासक्रमात संशोधन पद्धतीवर एक पेपर असतो. महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि संघलोकसेवा आयोगातील अभ्यासक्रमात देखील संशोधन पद्धतीशी निगडीत अनेक घटकांचा समावेश आहे. नेट/सेट आणि तत्सम परीक्षेत संशोधन पद्धतीवर आधारित प्रश्न विचारले जातात.स्पर्धा परीक्षेचे स्वरूप लक्षात घेऊन पुस्तकात संशोधन पद्धतीतील संकल्पनाचा सविस्तर विचार न करता महत्त्वपूर्ण मुद्दे आणि बहुपर्यायी प्रश्नाचा पुस्तकात समावेश केला आहे. पुस्तकात एकूण अकरा प्रकरणाचा समावेश आहे.पुस्तकांचे लेखन अत्यंत सुगम आणि सोप्या भाषेत करण्यात आले आहे. संबंधित विषयाशी निगडीत इंग्रजी, हिंदी आणि मराठीतील संदर्भ ग्रंथाचा आधार घेतलेला आहे.