गुजरात पर्यटन भूगोल
गुजरात पर्यटन भूगोल
गुजरात पर्यटन भूगोल
गुजरात पर्यटन भूगोल

गुजरात पर्यटन भूगोल

  • ISBN : 978-93-90288-37-3
  • Author : प्रा. दादासाहेब भाटेवाल, डॉ. विजय बाविस्कर
  • Edition : First
  • Weight : 580
  • Size : 5.5 x 8.5
  • Total Page : 471
  • Delivery : 2-7 business days
  • Pay Using : Cheque / DD
  • Category : Social Science,Competitive Exam,Marathi & Literature,
  • Sub Category : भूगोल,MPSC / UPSC,सर्व स्पर्धात्मक प्रवेश परीक्षा,संदर्भ पुस्तके,
600 750 20 % OFF
Qty

0 REVIEW FOR गुजरात पर्यटन भूगोल

ADD A REVIEW

Your Rating

गुजरात पर्यटन भूगोल

महाराष्ट्रातील जनतेला गुजरातमधील पर्यटन स्थळांसंदर्भात उत्कंठा निर्माण व्हावी व त्यांनी गुजरातमधील पवित्र स्थळांना भेट द्यावी हा प्रामाणिक हेतु नजरेसमोर ठेवून गुजरातचा पर्यटन भूगोल हे पाठ्यपुस्तक किंवा संदर्भग्रंथ महाराष्ट्रातील विविध विद्यापीठातील विद्यार्थी व प्राध्यापक वृंदाच्या हाती देताना विशेष आनंद होत आहे. कला, विज्ञान आणि वाणिज्य शाखेतील पदवी, पदव्युत्तर, व्यावसायिक अभ्यासक्रम, संशोधन कार्य करणारे व पर्यटकांसाठी एक मार्गदर्शक पुस्तक म्हणून आपणा सर्वांना आवडेल व पसंत पडेल यात शंका नाही. 

RELATED BOOKS