भारताची खनिज संपदा
भारताची खनिज संपदा हे पाठ्यपुस्तक अथवा संदर्भग्रंथ महाराष्ट्रातील विविध विद्यापिठांच्या अभ्यासक्रमानुसार लिहिलेले असून कला, विज्ञान आणि वाणिज्य विद्याशाखेतील पदवी, पदव्युत्तर व व्यावसायिक अभ्यासक्रम व पर्यटकांसाठी एक मार्गदर्शन पुस्तक म्हणून सर्वांना आवडेल व पसंत पडेल याचा पुरेपूर प्रयत्न लेखकांनी केलेला आहे.