आदिवासी पावरा समाजाची सामाजिक आर्थिक सुरक्षा
आदिवासी पावरा समाजाची सामाजिक आर्थिक सुरक्षा
आदिवासी पावरा समाजाची सामाजिक आर्थिक सुरक्षा
आदिवासी पावरा समाजाची सामाजिक आर्थिक सुरक्षा

आदिवासी पावरा समाजाची सामाजिक आर्थिक सुरक्षा

  • ISBN : 978-93-86196-57-6
  • Author : डॉ. के. बी. पाटील
  • Edition : First
  • Weight : 99
  • Size : 5.5 x 8.5
  • Total Page : 78
  • Delivery : 2-7 business days
  • Pay Using : Cheque / DD
  • Category : Social Science,Marathi & Literature,
  • Sub Category : राज्यशास्त्र,मानवी हक्क व आदिवासी अभ्यास,आदिवासी अभ्यास,
120 150 20 % OFF
Qty

0 REVIEW FOR आदिवासी पावरा समाजाची सामाजिक आर्थिक सुरक्षा

ADD A REVIEW

Your Rating

आदिवासी पावरा समाजाची सामाजिक आर्थिक सुरक्षा

पावरांचे मूळ स्थान पावागड पानले जाते. पावरांच्या लोकसाहित्यामध्ये पावागडचा उल्लेख काही ठिकाणी आढळतो. दक्षिण आशियाच्या नकाशामध्ये पावरा लोक पावागडहून आले असावेत असा उल्लेख आहे. राठवा, बारेला, पटेलिया असे बोली भाषांचे विवरण पावरांचे आढळते. महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश व राज्यस्थान या राज्यांच्या सिमेवर पावरा आदिवासी आढळतात. महाराष्ट्र राज्याच्या वायव्य भागात नंदूरबार, धुळे व जळगाव हे तीन जिल्हे आहेत. या जिल्ह्यांतील तापी व नर्मदा नद्यांच्यामधील सातपुडा क्षेत्रात पावरा लोक राहतात. नंदुरबार जिल्ह्यातील अक्राणी, शहादा व धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात पावरा आदिवासींची संख्या लक्षणिय आहे. जळगाव जिल्ह्यातील चोपडा, यावल, रावेर या तालुक्यातील उत्तर भागात सातपुडा परिसरात पावरा, पावरा आदिवासींची वस्ती आहे. पावरा आदिवासी ही जमातगेली ७०० ते ८०० वर्षांपासून सातपुडा पट्ट्यात राहत आहे. त्यांचे सामाजिक व सांस्कृतिक ठेवण, रीतिरिवा व पूजाविधी इत्यादी तसे शारीरिक ठेवण भिल्ल जमातीपेक्षा भिन्न आहे. 

RELATED BOOKS