पाश्चिमात्य आणि भारतीय विचारवंतांच्या संकल्पना
पाश्चिमात्य आणि भारतीय विचारवंतांच्या विचारातील वस्तुनिष्ठ प्रश्न काढणे सर्वच विद्यार्थ्यांना कठीण जाते. हे हेरून अभ्यासक्रमनिहाय अशा एकूण १४ विचावंतांच्या विचारातील एकूण ५३६ वस्तुनिष्ठ प्रश्न पुस्तकात दिली आहेत. या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणून विद्यार्थी जसेजसे प्रश्न वाचत जातात तसे तसे विचारवंतांच्या विचारांची उकल होत जाते. महाविद्यालये बंद असलयाने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून ऑनलाइन पद्धतीने सोप्या भाषेत त्यांनाविचारवंत समजाविण्याचा हा प्रयत्न केला आहे.