शैक्षणिक सिध्दांताचे जागतिकीकरणातील अधिष्ठान (भाग २)
बी.ए. तृतीय वर्षद्वितीय सत्रासाठी शैक्षणिक सिद्धांतांचे जागतिकीकरणातील अधिष्ठान भाग-२ या शीर्षकांतर्गत राष्ट्रीय ज्ञान आयोग आणि शिक्षण, राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान, शिक्षणातील नाविन्यपूर्ण सिद्धांत आणि दूरस्थ शिक्षणातील शैक्षणिक सिद्धांत यासारख्या घटकांचा अंतर्भाव आहे. त्याद्वारे पदवी स्तरावरील विद्यार्थ्यांना आधुनिक युगातील शिक्षणाशी संबंधीत अनेकविध नाविण्यपूर्ण आणि महत्त्वपूर्ण बाबींचे आकलन होणार आहे.