स्त्री प्रतिमेचे अस्तित्व आणि वास्तव
स्त्री प्रतिमेचे अस्तित्व आणि वास्तव

स्त्री प्रतिमेचे अस्तित्व आणि वास्तव

  • ISBN : 978-81-94543-34-3
  • Author : स्मिता देशमुख
  • Edition : First
  • Weight : 240
  • Size : 5.5 x 8.5
  • Total Page : 228
  • Delivery : 2-7 business days
  • Pay Using : Cheque / DD
  • Category : Social Science,Marathi & Literature,
  • Sub Category : स्त्री-अभ्यास,
300 375 20 % OFF
Qty

0 REVIEW FOR स्त्री प्रतिमेचे अस्तित्व आणि वास्तव

ADD A REVIEW

Your Rating

स्त्री प्रतिमेचे अस्तित्व आणि वास्तव

आत्मनिर्भर, शोषणमुक्त, समताधिष्ठित समाजासाठी सकारात्मक समतोल विचारांचे जतन-संवर्धन होणे आवश्यक आहे. रूढ समाजव्यवस्थेतील धार्मिक, सांस्कृतिक, आर्थिक राजकीय, बौद्धिक, भाषिक अशा सर्व पातळीवर, सर्व व्यवस्थांमध्ये स्त्रियांचे व पुरूषांचे योगदान तपासतांना स्त्री व पुरूष यांच्या लिंगभेदातून निर्माण झालेला किंवा गेलेला विषमतेचा ढाचा, रूढी, परंपरा, प्रस्थापित प्रतिष्ठेच्या संकल्पना, कुटुंबपद्धतीमधील सांस्कृतिक भूमिका यांचा संतुलित विचार करणे अगत्याचे आहे. 

RELATED BOOKS