आर्थिक भूगोलशास्त्र
आर्थिक भूगोलात जागतिक स्तरावरील विविध आर्थिक क्रिया, संसाधनांचे वितरण, उद्योगधंदे-व्यापार, आर्थिक भूगोलातील विविध सिद्धांत व प्रतिमाने यांचा समावेश होतो. म्हणूनच आर्थिक भूगोलाचा अभ्यास करणे महत्त्वाचे ठरते. सदर पुस्तकात अनेक चित्र, नकाशे, आकृत्यांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला असून त्यामुळे संकल्पना स्पष्ट होण्यास मदत होते.