डॉ एस आर रंगनाथन : एक वैश्‍विक ग्रंथपाल
डॉ एस आर रंगनाथन : एक वैश्‍विक ग्रंथपाल

डॉ एस आर रंगनाथन : एक वैश्‍विक ग्रंथपाल

  • ISBN : 978-93-90288-15-1
  • Author : डॉ राहूल देशमुख, डॉ विलास काळे
  • Edition : First
  • Weight : 160
  • Size : 5.5 x 8.5
  • Total Page : 143
  • Delivery : 2-7 business days
  • Pay Using : Cheque / DD
  • Category : Social Science,
  • Sub Category : ग्रंथालय व माहितीशास्त्र,
180 225 20 % OFF
Qty

0 REVIEW FOR डॉ एस आर रंगनाथन : एक वैश्‍विक ग्रंथपाल

ADD A REVIEW

Your Rating

डॉ एस आर रंगनाथन : एक वैश्‍विक ग्रंथपाल

डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्याकडे पाहत असताना भारतीय ग्रंथालयशास्रातील एक कर्मयोगी म्हणून पाहता येईल. आपणांस अशी अनेक माणसं पाहता येतील की, व्हायचं होतं एक आणि झाले दुसरेच. यामध्ये कुणाला व्हायचं असतं उत्कृष्ट चित्रकार. पण, बनतो क्रिकेटपटू. अशी कितीतरी उदाहरणे सांगता येतील. त्यांपैकीच एक म्हणजे डॉ. रंगनाथन. कारण, मूळ गणितामधील तज्ज्ञ असलेले रंगनाथन मद्रास विद्यापीठाचे पहिले ग्रंथपाल होतात आणि पाहता- पाहता त्यांच्यातील ग्रंथालयशास्राची रुची पाहता भारतीय ग्रंथालयशास्राचे पितामह म्हणून नावारूपाला येतात. ग्रंथालयातील असा कोणताच विषय राहिला नाही ज्यावर रंगनाथन यांचे लेखन नाही. २५०० हून अधिक लेख आणि ६५ हून अधिक पुस्तकांचे लेखन करणारी ही महान व्यक्ती. म्हणूनच राष्ट्रीय असो की आंतरराष्ट्रीय पातळीवरील भारताला ग्रंथालयशास्राबाबत एक आगळंवेगळं स्थान निर्माण करून देण्यात डॉ. रंगनाथन यांचे मोलाचे योगदान आहे.