गीर्वाणवाणीविलासः।
गीर्वाणवाणीविलासः।
गीर्वाणवाणीविलासः।
गीर्वाणवाणीविलासः।

गीर्वाणवाणीविलासः।

  • ISBN : 978-93-90288-69-4
  • Author : डॉ. भाग्यश्री भलवतकर, डॉ. जयश्री सकळकळे
  • Edition : १५ जून २०२०
  • Weight : 110
  • Size : 5.5 x 8.5
  • Total Page : 92
  • Delivery : 2-7 business days
  • Pay Using : Cheque / DD
  • Category : Social Science,Marathi & Literature,
  • Sub Category : इतर पुस्तके,नाटक आणि संगीत,
120 150 20 % OFF
Qty

0 REVIEW FOR गीर्वाणवाणीविलासः।

ADD A REVIEW

Your Rating

गीर्वाणवाणीविलासः।

विद्यार्थ्यांना संस्कृतभाषेची गोडी निर्माण व्हावी आणि संस्कृत विषयाची भीती मनातून दूर व्हावी या अनुषंगाने महाविद्यालयाच्या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना णेपेल आणि संस्कृत भाषेतील अनमोल साहित्याच्या ज्ञानाची ओळख होईल या उद्दिष्टाने या ‘गीर्वाणवाणीविलासः’ पुस्तकाचे संपादन करण्यात आले आहे. यातील वेचे निवडतांना संस्कृत साहित्यातील विविधता आणि आकर्षकता याकडे जास्त लक्ष केंद्रीत केले आहे. या ग्रंथात अत्यंत सुलभ पण उद्बोधक, रंजक व मनाला रूचणार्‍या प्राचीन व आधुनिक संस्कृत साहित्याचा समावेश करण्यात आला आहे.