साहित्यसरिता
साहित्यसरिता
साहित्यसरिता
साहित्यसरिता

साहित्यसरिता

  • ISBN : 978-93-90288-99-1
  • Author : प्रा. डॉ. सुनीता सांगोले, प्रा. डॉ. मधु सावंत, डॉ. सुभाष कदम
  • Edition : 30 January 2021
  • Weight : 130
  • Size : 5.5 x 8.5
  • Total Page : 112
  • Delivery : 2-7 business days
  • Pay Using : Cheque / DD
  • Category : Social Science,Marathi & Literature,
  • Sub Category : शिक्षणशास्त्र,क्रमिक पुस्तके,
80 100 20 % OFF
Qty

0 REVIEW FOR साहित्यसरिता

ADD A REVIEW

Your Rating

साहित्यसरिता

साहित्यसरिता  या पुस्तकात विद्यार्थ्यांमध्ये साहित्यिक अभिरुची निर्माण व्हावी, त्यांचे भावविश्व संपन्न व्हावे, त्यांची सामाजिक जाणीव विकसित व्हावी आणि भाषिक क्षमता वृद्धिंगत होण्याच्या दृष्टीने वेच्यांची निवड केली आहे. मराठी भाषेची विविधता विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावी यासाठी मध्ययुगीन ते आजपर्यंतच्या कालखंडातील प्रातिनिधिक साहित्यवेचांची निवड करून समतोल साधला आहे. मराठी साहित्याचा इतिहास हा प्रचंड व्यापक आहे. त्यातील हे गद्य-पद्य पाठ्यवेचे निवडताना साहित्यिक गुणसंपन्नता, कलात्मकता, आशयाच्या दृष्टीने वैविध्यपूर्णता, भाषिक व रचनादृष्ट्या प्रयोगशीलता लक्षात घेतली आहे.