महाराष्ट्राची अर्थव्यवस्था
महाराष्ट्राची अर्थव्यवस्था
महाराष्ट्राची अर्थव्यवस्था
महाराष्ट्राची अर्थव्यवस्था

महाराष्ट्राची अर्थव्यवस्था

  • ISBN : 978-93-91712-33-4
  • Author : डॉ. मुकुंद दातीर, डॉ. सुभाष गुर्जर
  • Edition : 19 September 2021
  • Weight : 210
  • Size : 5.5 x 8.5
  • Total Page : 190
  • Delivery : 2-7 business days
  • Pay Using : Cheque / DD
  • Category : Social Science,Competitive Exam,
  • Sub Category : अर्थशास्त्र,MPSC / UPSC,सर्व स्पर्धात्मक प्रवेश परीक्षा,
280 350 20 % OFF
Qty

0 REVIEW FOR महाराष्ट्राची अर्थव्यवस्था

ADD A REVIEW

Your Rating

महाराष्ट्राची अर्थव्यवस्था

‘महाराष्ट्राची अर्थव्यवस्था’ हा विषय विविध स्पर्धा परीक्षा, तसेच अनेक विद्यापीठांच्या अभ्यासक्रमामध्ये आहे. या पुस्तकाची पाच प्रकरणांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. पहिल्या प्रकरणात महाराष्ट्राची भौगोलिक व आर्थिक वैशिष्ट्ये, दुसर्‍या प्रकरणात महाराष्ट्राच्या लोकसंख्येची वैशिष्ट्ये, तिसर्‍या प्रकरणात महाराष्ट्रातील शेती, चौथ्या प्रकरणात महाराष्ट्रातील उद्योग व पायाभूत संरचना, तर पाचव्या प्रकरणात विदर्भाच्या अर्थव्यवस्थेसंदर्भात विश्लेषण करण्यात आले आहे. प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी अभ्यासासाठी प्रश्नसंच दिला आहे.