आधुनिक भारताची लष्करी व्यवस्था
आधुनिक भारताची लष्करी व्यवस्था
आधुनिक भारताची लष्करी व्यवस्था
आधुनिक भारताची लष्करी व्यवस्था

आधुनिक भारताची लष्करी व्यवस्था

  • ISBN : 978-93-94269-82-8
  • Author : डॉ. के.बी.पाटील , डॉ. गिरीश गावित
  • Edition : 15 August 2022
  • Weight : 120
  • Size : 5.5 x 8.5
  • Total Page : 104
  • Delivery : 2-7 business days
  • Pay Using : Cheque / DD
  • Category : Social Science,
  • Sub Category : संरक्षणशास्त्र,
140 175 20 % OFF
Qty

0 REVIEW FOR आधुनिक भारताची लष्करी व्यवस्था

ADD A REVIEW

Your Rating

आधुनिक भारताची लष्करी व्यवस्था

‘आधुनिक भारताची लष्करी व्यवस्था’ हे पुस्तक ‘सीबीसीएस पॅटर्न’नुसार प्रथम सत्रात तीन आणि द्वितीय सत्रात तीन, असे सहा घटक मिळून तयार करण्यात आले असून, भारतात ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिपत्याखालील मद्रास सेना, बंगाल सेना आणि मुंबई सेना, रॉबर्ट-क्लाइव्ह आणि लॉर्ड-कॉर्नवॉलिस यांच्या सैन्य सुधारणा १८५७ चा उठाव, उठावाची लष्करी कारणे, व्याप्ती आणि उठावाचे परिणाम, भारतीय सेनेच्या राष्ट्रीयीकरणाचे स्वरूप, लॉर्ड किचनेर यांच्या सैन्य सुधारणा, भारतीय हवाई सेना आणि नौसेनेचे भारतीयकरण आणि दुसर्‍या महायुद्धातील भारतीय लष्कराचे कार्य इत्यादी घटकांचा अंतर्भाव करण्यात आला आहे.