उच्चतर स्थूल अर्थशास्त्र
उच्चतर स्थूल अर्थशास्त्र
उच्चतर स्थूल अर्थशास्त्र
उच्चतर स्थूल अर्थशास्त्र

उच्चतर स्थूल अर्थशास्त्र

  • ISBN : 978-93-95710-39-8
  • Author : प्रोफेसर डॉ. एस. बी. गोलाईत , डॉ. ललित तायडे
  • Edition : 22 October 2022
  • Weight : 130
  • Size : 7 x 10
  • Total Page : 116
  • Delivery : 2-7 business days
  • Pay Using : Cheque / DD
  • Category : Social Science,
  • Sub Category : अर्थशास्त्र,
200 250 20 % OFF
Qty

0 REVIEW FOR उच्चतर स्थूल अर्थशास्त्र

ADD A REVIEW

Your Rating

उच्चतर स्थूल अर्थशास्त्र

समग्रलक्षी अर्थशास्त्रात आर्थिक व्यवहारांचा एकूण पातळीवर किंवा अर्थव्यवस्थेच्या पातळीवर विचार केला जातो. उदा. एकूण उत्पादन, एकूण उत्पन्न, वस्तु व सेवांची एकूण मागणी व पुरवठा, रोजगार पातळी, सर्वसाधारण किंमत पातळी इ. तर अंक्षलक्षी अर्थशास्त्रात एका वस्तुची मागणी, एका उद्योग संस्थेचे उत्पादन, एका व्यक्तीचे उत्पन्न, एका कुटुंबाची बचत यांचा अभ्यास केला जातो. अर्थव्यवस्थेत, आर्थिक व्यवहारात गुंतलेल्या हजारो वैयक्तिक घटकांच्या एकूण परिमाणांचा विचार समग्रलक्षी अर्थशास्त्रात केला जातो. 

RELATED BOOKS