अभ्यासक्रम आणि अध्यापनशास्त्रीय अभ्यास - विज्ञान (भाग २)

  • ISBN : 978-93-93867-17-9
  • Author : डॉ. अवींत पाटील, डॉ. अर्चना भोसले
  • Edition : 29 June 2022
  • Weight : 160
  • Size : 5.5 x 8.5
  • Total Page : 142
  • Delivery : 2-7 business days
  • Pay Using : Cheque / DD
  • Category : Social Science,
  • Sub Category : शिक्षणशास्त्र,
180 225 20 % OFF
Qty

0 REVIEW FOR अभ्यासक्रम आणि अध्यापनशास्त्रीय अभ्यास - विज्ञान (भाग २)

ADD A REVIEW

Your Rating

अभ्यासक्रम आणि अध्यापनशास्त्रीय अभ्यास - विज्ञान (भाग २)

बी. एड.चा अभ्यासक्रम हा पूर्णपणे विद्यार्थीभिमुख असल्याचे दिसून येते. या अभ्यासक्रमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकास घडवून आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न झाल्याचे दिसून येते. त्यातल्या त्यात ‘विज्ञान’ हा अध्ययनार्थी व एकूणच सर्वांच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण विषय आहे. मानवी जीवनाच्या प्रत्येक घटकाशी त्याचा कुठे ना कुठे संबंध येतच असतो. विज्ञानामुळेच मानवी जीवन आमूलाग्र बदलल्याचे दिसून येते. म्हणून या विषयाला विशेष महत्त्व आहे.हे पुस्तक महाराष्ट्र राज्यातील सर्वच बी. एड. महाविद्यालयातील अध्यापकाचार्य, अध्ययनार्थी यांना उपयुक्त आहे, यात तिळमात्र शंका नाही;  त्याचप्रमाणे विज्ञानाचा अभ्यास करणारे शालेय स्तरावर अध्यापन करणारे, तसेच इतर विषयांसाठीही संदर्भ म्हणून हे पुस्तक उपयुक्त ठरेल, असा आम्हाला विश्वास आहे.

RELATED BOOKS