कृती संशोधन
कृती संशोधन
कृती संशोधन
कृती संशोधन

कृती संशोधन

  • ISBN : 978-93-95710-59-6
  • Author : प्राचार्य डॉ. स्मिता राणे, प्रा. अर्चना क्षीरसागर
  • Edition : December 2022
  • Weight : 110
  • Size : 5.5 x 8.5
  • Total Page : 82
  • Delivery : 2-7 business days
  • Pay Using : Cheque / DD
  • Category : Social Science,
  • Sub Category : संशोधन पध्दती,
140 175 20 % OFF
Qty

0 REVIEW FOR कृती संशोधन

ADD A REVIEW

Your Rating

कृती संशोधन

शिक्षकांच्या दैनंदिन अध्ययन अध्यापन प्रक्रियेत असंख्य अडचणींना सामोरे जाताना शिक्षकांना अनेक समस्या जाणवतात. या समस्यांचे निराकरण करण्याच्या हेतूने शिक्षकांनी कृतिसंशोधन करणे अपेक्षित आहे. या संशोधनाचा हेतू शिक्षणप्रक्रियेत सुधारणा करणे हाच असतो. कृतिसंशोधनाविषयी एन. सी. ई. आर. टी. व एस. सी. ई. आर. टी यांनी मार्गदर्शक पुस्तिका विकसित केल्या आहेत. तसेच विविध मंडळींनी आपले संशोधनविषयक विचार मांडलेले आहेत. त्यांचा आधार घेऊन या प्रस्तुत पुस्तकाचे लिखाण डॉ. स्मिता दत्तात्रय राणे व प्राध्यापिका सौ. अर्चना पांडुरंग क्षीरसागर यांनी केले आहे. कृतिसंशोधन करणार्‍या संशोधकांची वाटचाल सुकर व्हावी, या प्रामाणिक हेतूने कृतिसंशोधन या पुस्तकाचे लिखाण करण्यात आलेले आहे.