पाचोरा तालुक्याचे भारतीय स्वातंत्र्य चळवळ, हैदराबाद व गोवामुक्ती आंदोलनात योगदान

  • ISBN : 978-93-95710-82-4
  • Author : प्रा. डॉ. मंजुश्री जाधव, प्रो. डॉ. जगन्नाथ गोपाळ
  • Edition : 22 March 2023
  • Weight : 210
  • Size : 5.5 x 8.5
  • Total Page : 182
  • Delivery : 2-7 business days
  • Pay Using : Cheque / DD
  • Category : Social Science,
  • Sub Category : इतिहास,
280 350 20 % OFF
Qty

0 REVIEW FOR पाचोरा तालुक्याचे भारतीय स्वातंत्र्य चळवळ, हैदराबाद व गोवामुक्ती आंदोलनात योगदान

ADD A REVIEW

Your Rating

पाचोरा तालुक्याचे भारतीय स्वातंत्र्य चळवळ, हैदराबाद व गोवामुक्ती आंदोलनात योगदान

पाचोरा तालुक्याला प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक असा वैभवशाली इतिहास लाभला आहे. पाचोरा तालुक्यातील पांचाळेश्वर मंदिर, हुतात्मा स्वातंत्र्य सैनिकाचे मंदिर व  हुतात्मा स्मारक अशा स्थळांना ऐतिहासिक महत्व आहे.ब्रिटीशांच्या अन्यायाविरुद्ध झालेला इ. स. १८५७ चा उठाव पाचोरा तालुक्यातही झाला होता. लो. टिळक, म. गांधी, डॉ. राजेंद्र प्रसाद वअब्दुल गफारखान उर्फ सरहद्द गांधी यांच्या पदस्पर्शाने पाचोरा तालुका पावन झाला असून, क्रांतिकारी, जहालवादी चळवळ, असहकार, सविनय कायदेभंग, चलेजाव आंदोलन, हैद्राबाद मुक्ती संग्राम व गोवा मुक्ती आंदोलन या सर्वांत पाचोरा तालुक्याचेअविस्मरणीय योगदान आहे.’इंग्रजी सत्तेसाठी मुंबई प्रातांतील सर्वात धोकेदायक संघटना व आंदोलक’ या नावाच्या सरकारी गोपनीय अहवालात पाचोरा काँग्रेस शाखा व स्वातंत्र्य आंदोलकांचाही समावेश होता.अशा अनन्यसाधारण व प्रेरणादायी स्थानिक इतिहासाविषयीसविस्तर माहिती या पुस्तकात मांडली आहे.