उपयोजित आणि औद्योगिक मानसशास्त्र
उपयोजित आणि औद्योगिक मानसशास्त्र
उपयोजित आणि औद्योगिक मानसशास्त्र
उपयोजित आणि औद्योगिक मानसशास्त्र

उपयोजित आणि औद्योगिक मानसशास्त्र

  • ISBN : 978-93-94269-39-2
  • Author : डॉ. सुनील धोंडगे, शरद गोरडे, युवराज गहेराव
  • Edition : 3 March 2022
  • Weight : 190
  • Size : 5.5 x 8.5
  • Total Page : 176
  • Delivery : 2-7 business days
  • Pay Using : Cheque / DD
  • Category : Social Science,
  • Sub Category : मानसशास्त्र,
236 295 20 % OFF
Qty

0 REVIEW FOR उपयोजित आणि औद्योगिक मानसशास्त्र

ADD A REVIEW

Your Rating

उपयोजित आणि औद्योगिक मानसशास्त्र

आधुनिक जीवन हे वाढते शहरीकरण, औद्योगिकरण आणि तांत्रिक विकास यामुळे गुंतागुंतीचे आणि तणावकारक बनलेले आहे. दळणवळणाच्या प्रगतीमुळे देश जवळ आलेले आहे. प्रगत तंत्रज्ञान, वाढती स्पर्धा, धकाधकीचे जीवन यामुळे मानवी जीवन अत्यंत तणावजन्य बनले आहे. याचाच परिणाम म्हणजे मानसिक आजारांचे प्रमाण वाढलेले आहे. वेगवेगळ्या मनोविकृती निर्माण होऊ लागल्या आहेत. या समस्यांचा मुकाबला करण्यासाठी आणि मानसिक आरोग्य टिकविण्यासाठी मानसशास्त्राचे महत्त्व वाढू लागले आहे. उपयोजित मानसशास्त्रात वर्तनविषयक मुलभूत सिद्धांताचा आधार घेऊन दैनंदिन जीवनातील समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला जातो. औद्योगिक आणि व्यापारविषयक क्षेत्रात मानवी परस्पर संबंधाविषयी ज्या समस्या उद्भवतात त्या यशस्वीपणे सोडविण्यासाठी मानासशास्त्रीय तथ्ये आणि तत्त्वे यांचे उपयोजन केले जाते. प्रस्तुत पुस्तकात लेखकांनी आजच्या जगात मानसशास्त्राचे महत्त्व व गरज मुद्देसूद आणि सोप्या भाषेत मांडण्याचा प्रयत्न केला आहे.