उपयोजित इतिहास
उपयोजित इतिहास
उपयोजित इतिहास
उपयोजित इतिहास

उपयोजित इतिहास

  • ISBN : 978-93-95710-51-0
  • Author : डॉ. निशांत शेंडे
  • Edition : 25 June 2023
  • Weight : 240
  • Size : 5.5 x 8.5
  • Total Page : 226
  • Delivery : 2-7 business days
  • Pay Using : Cheque / DD
  • Category : Social Science,
  • Sub Category : इतिहास,
316 395 20 % OFF
Qty

0 REVIEW FOR उपयोजित इतिहास

ADD A REVIEW

Your Rating

उपयोजित इतिहास

सदर ग्रंथाच्या ‘उपयोजित इतिहास अर्थ आणि महत्व’ या प्रकरणात विविध विषयात इतिहासाचे उपयोजन, भूतकाळ व वर्तमानकाळ यांच्यातील सहसंबंध, समकालीन इतिहास : अर्थ : व्याख्या आणि स्वरूप  ‘पर्यटन आणि इतिहास’ या प्रकरणात  पर्यटनाचा अर्थ व व्याख्या, पर्यटकाचा अर्थ व व्याख्या, पर्यटनाचे ऐतिहासिक महत्व, पर्यटनाचे प्रकार, भारतातील पर्यटनाचा विकास, पर्यटक मार्गदर्शक आणि त्याचे गुण, पर्यटक मार्गदर्शकाचे कार्य, पर्यटन क्षेत्रातील सेवासंधी,‘प्रसारमाध्यमे आणि इतिहास’ या प्रकरणात प्रसारमाध्यमाचा अर्थ, प्रसारमाध्यमांचे प्रकार, मुद्रित माध्यम : प्रारंभ व विकास, वृतपत्रे : उदय आणि विकास, विजानुशात्रीय माध्यमे, वस्तुसंग्रहालये वस्तुसंग्रहालय शब्दाचा अर्थ, वस्तुसंग्रहालयाच्या व्याख्या, वस्तुसंग्रहालयाचा उद्देश, जागतिक वस्तुसंग्रहालयाचा उदय व विकास, भारतात वस्तुसंग्रहालयाचा उदय व विकास, इतिहासाचे साधन म्हणून वस्तुसंग्रहालयाचे ऐतिहासिक महत्त्व, वस्तुसंग्रहालयाची वैशिष्ट्ये, वस्तुसंग्रहालयाचे प्रकार, वस्तुसंग्रहालयातील उपलब्ध सेवासंधी, ऐतिहासिक संशोधन या प्रकरणात पुरातत्व आणि पुराभिलेखागार व्याख्या व प्रकार, भारतातील पुरातत्व व पुराभिलेखागाराचा विकास, पुराभिलेखीय साधने : प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक, पुरातत्व आणि पुराभिलेखागाराचे ऐतिहासिक महत्व, पुराभिलेखागाराचे कार्य, या मुद्याचा सविस्तर आढावा घेतला आहे.