महिला सक्षमीकरण
महिला सक्षमीकरण
महिला सक्षमीकरण
महिला सक्षमीकरण

महिला सक्षमीकरण

  • ISBN : 978-81-19118-04-5
  • Author : डॉ. जयश्री महाजन
  • Edition : 3 July 2023
  • Weight : 190
  • Size : 5.5 x 8.5
  • Total Page : 176
  • Delivery : 2-7 business days
  • Pay Using : Cheque / DD
  • Category : Social Science,
  • Sub Category : स्त्री-अभ्यास,
260 325 20 % OFF
Qty

0 REVIEW FOR महिला सक्षमीकरण

ADD A REVIEW

Your Rating

महिला सक्षमीकरण

‘महिला सक्षमीकरण’ या ग्रंथात महिला सक्षमीकरणाचे अनेक पैलू, त्यांच्या समस्या आणि एकंदरीत वास्तव या सर्व बाबींचा उहापोह करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. आज आधुनिक भारतातील स्त्रियांसमोर नवी आव्हाने उभी आहेत. १९७५ चे महिला दशक, महिला आरक्षण, कायदे, सवलती यामुळे निश्चितपणे बदल झालेला जाणवतो. परंतू या बदलातही प्रचंड विरोधाभास आहे. प्रस्तुत पुस्तकात महिला सक्षमीकरण, स्त्री सक्षमीकरणाचे सामाजिक घटक, स्त्री सक्षमीकरणाचे आर्थिक घटक, स्त्री सक्षमीकरणाचे राजकीय घटक, महिला सक्षमीकरणात शासनाची भूमिका, महिला आणि कायदे, सामाजिक कायदे, हुंडा-प्रतिबंध कायदा-१९६१, कौटुंबिक न्यायालय कायदा-१९८४, सतीबंदी कायदा- १९८७ या घटकांचे सविस्तर वर्णन केले आहे. स्त्री अभ्यास संबंधित असणार्‍या सर्वांना हा ग्रंथ उपयुक्त ठरावा अशीच या ग्रंथाची रचना केली आहे. स्त्रियांच्या प्रश्नासंदर्भात बहुतांशी प्रश्नांची विस्तृत माहिती यात दिली आहे. म्हणून हा ग्रंथ सर्व स्तरातील स्त्री-अभ्यासकांना उपयुक्त ठरेल.