मानवाधिकार आणि जागतिकीकरण
मानवाधिकार विषयाची व्यापकता पाहता साधारणतः याची मांडणी विविध परिप्रेक्ष्यात व कालखंडात आढळते. परिसंवाद, चर्चासत्राचे विषय पाहता उदा. मानवी हक्कांची संकल्पना, मानवी हक्क चळवळी वसाहतिक काळ व त्यानंतरचा कालखंड, आंतरराष्ट्रीय संदर्भात मानवी हक्क, मानवी हक्कांचे संवर्धन व त्याची संविधनात्मक/कायदेशीर चौकट. या विषयाची चर्चा महत्त्वाची आहे.