आधुनिक राजकीय सिद्धांत
‘आधुनिक राजकीय सिद्धांत’ पुस्तक लेखन करताना महाराष्ट्रातील विद्यापीठाच्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमासोबत संघ लोकसेवा आयोग, महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि नेट/सेटचा अभ्यासक्रम लक्षात घेऊन पुस्तकाची रचना केलेली आहे. एकुण सोळाप्रकरणाचा समावेश केलेला आहे. सर्वप्रथम राजकीय सिद्धांत संकल्पनेशी निगडितसर्व बाबींचा ऊहापोह केलेला आहे. त्यानंतर राज्य, सार्वभौम सत्ता, स्वातंत्र, अधिकार, नागरिकत्व, समता, न्याय, कल्याणकारी राज्य आणि लोकशाही इत्यादी संकल्पनाचा सविस्तर विचार केलेला आहे.