आधुनिक युरोपचा इतिहास
आधुनिक युरोपचा इतिहास

आधुनिक युरोपचा इतिहास

  • ISBN : 978-93-90288-60-1
  • Author : डॉ. संजय पाटील
  • Edition : नोव्हेंबर २०२०
  • Weight : 220
  • Size : 5.5 x 8.5
  • Total Page : 200
  • Delivery : 2-7 business days
  • Pay Using : Cheque / DD
  • Category : Social Science,Competitive Exam,
  • Sub Category : इतिहास,MPSC / UPSC,सर्व स्पर्धात्मक प्रवेश परीक्षा,
240 300 20 % OFF
Qty

0 REVIEW FOR आधुनिक युरोपचा इतिहास

ADD A REVIEW

Your Rating

आधुनिक युरोपचा इतिहास

सोळाव्या शतकापासून एकोणिसाव्या शतकापर्यंत संपूर्ण जगावर आपले अधिराज्य गाजविणारे युरोपातील इंग्लंड व फ्रान्स हे दोन महत्त्वाचे देश होते. या देशांनी सर्व जगामध्ये आपल्या वसाहती स्थापन करून आपली आर्थिक बाजू भक्कम केल्याचे दिसून यते. याआधी त्यांना मध्ययुगापासून चालत आलेल्या राज्यसत्तांविरुद्ध संघर्ष करावा लागला होता. या देशांनी त्यासाठी प्रबोधन घडवून आणले. या देशांमध्ये प्रबोधनाची चळवळ उभी राहिली. या चळवळीपासून लोकशाही अस्तित्वात आली आणि सर्व जगाला ही लोकशाही चळवळ मार्गदर्शक ठरल्याचे दिसले. या पुस्तकात  इंग्लंडमधील लोकशाहीचा उदय, फ्रेंच राज्यक्रांती, औद्योगिक क्रांती, इंग्लंडचा साम्राज्यवाद; इटली, जर्मनी व बाल्कन प्रदेशातील राष्ट्रवाद, पहिले महायुद्ध, रशियन राज्यक्रांती, राष्ट्रसंघ; इटली, जर्मनीत हुकूमशाहीचा उदय, केमाल पाशा, द्वितीय महायुद्ध इत्यादी विविधांगी मुद्यांचा सविस्तर ऊहापोह केलेला आहे.