कोविड शिक्षण
‘कोविड शिक्षण’या ग्रंथाच्या रूपाने कोविड संदर्भात जनजागृती होण्यास मदत होणार आहे. ‘कोविड शिक्षण’ हा ग्रंथ राष्ट्रीय सेवा योजना विभागाची एक नाविन्यपूर्ण संकल्पना आहे. ग्रंथातील लेख अत्यंत अभ्यासपूर्ण असून, वाचकांना ज्ञान देणारे आहेत. संबंधित ग्रंथरूपाने राष्ट्रीय सेवायोजना विभागाच्या कार्यास नवे आयाम प्राप्त झाले आहेत. आपण केलेले कार्य हे प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचणे, हा ग्रंथनिर्मितीचा हेतू उदात्त असाच आहे.