भारतीय स्वातंत्र्यसंग्रामातील उत्तर महाराष्ट्राचे योगदान (इ. स. १८८५ ते १९४७ ​

  • ISBN : 978-93-91712-02-0
  • Author : डॉ. संतोष बोडके, डॉ. वसंत देसले
  • Edition : 15 August 2021
  • Weight : 240
  • Size : 5.5 x 8.5
  • Total Page : 228
  • Delivery : 2-7 business days
  • Pay Using : Cheque / DD
  • Category : Social Science,
  • Sub Category : इतिहास,
320 400 20 % OFF
Qty

0 REVIEW FOR भारतीय स्वातंत्र्यसंग्रामातील उत्तर महाराष्ट्राचे योगदान (इ. स. १८८५ ते १९४७ ​

ADD A REVIEW

Your Rating

भारतीय स्वातंत्र्यसंग्रामातील उत्तर महाराष्ट्राचे योगदान (इ. स. १८८५ ते १९४७ ​

भारतीय स्वातंत्र्यलढा हा सबंध भारतीयांच्या देशप्रेमाचा, अस्मितेचा व तितकाच जिव्हाळ्याचा विषय. या स्वातंत्र्यलढ्याचे स्थानिक पातळीवर जितके सूक्ष्म संशोधन व सखोल अध्ययन होईल, तितकेच ते महत्त्वपूर्ण, बहुआयामी, प्रेरणादायी ठरते.त्यामुळेच भारतीय स्वातंत्र्यसंग्रामातील उत्तर महाराष्ट्राचे योगदान हा ग्रंथ व त्यातील स्थानिक संशोधन महत्त्वपूर्ण ठरते. प्रस्तुत ग्रंथात संशोधक-लेखकांनी उत्तर महाराष्ट्रातील स्वातंत्र्य चळवळीचा अगदी राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेपासून स्वातंत्र्यप्राप्तीपर्यंतच्या स्वातंत्र्यपूरक घटना, घडामोडींचा तसेच त्यातील महत्त्वाच्या व ठळक घटनांचा संदर्भासह आढावा घेतल्यामुळे हा ग्रंथ प्रादेशिक व एका अर्थाने राष्ट्रीय इतिहासात भर घालणारा ठरतो.