व्यावसायिक समाजकार्याची पद्धत : सामाजिक व्यक्तीसहयोग कार्य

  • ISBN : 978-81-953171-9-6
  • Author : प्रा. डॉ. रघुनाथ सीताराम महाजन
  • Edition : 20 May 2020
  • Weight : 210
  • Size : 5.5 x 8.5
  • Total Page : 196
  • Delivery : 2-7 business days
  • Pay Using : Cheque / DD
  • Category : Social Science,
  • Sub Category : समाजशास्त्र,
280 350 20 % OFF
Qty

0 REVIEW FOR व्यावसायिक समाजकार्याची पद्धत : सामाजिक व्यक्तीसहयोग कार्य

ADD A REVIEW

Your Rating

व्यावसायिक समाजकार्याची पद्धत : सामाजिक व्यक्तीसहयोग कार्य

प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात अडचणी व समस्या असतातच. त्या निर्माण होण्याची कारणे प्रत्येकाच्या बाबतीत वेगवेगळी असतात. येणार्‍या समस्या सामान्यतः व्यक्ती स्वतः स्वतःच्या क्षमतेनुसार, स्वतःच्या साधनांनी सोडविते. स्वतःचा विकास करण्याचे, सहसंबंध सुरळीत ठेवण्याचे प्रयत्न प्रत्येक व्यक्ती करते; परंतु काही वेळा येणार्‍या समस्या सोडविणे त्या विशिष्ट व्यक्तीला त्या विशिष्ट वेळी किंवा कायमचेही शक्य होत नाही. आपले जीवन सुरळीत करणे, समायोजन करणे, स्वतःचा विकास करणे तिच्या आवाक्याबाहेरचे असते. याला अनेक कारणे असतात, तेव्हा व्यक्तीला बाह्य मदतीची गरज भासते. अशा व्यक्तीची समस्या सोडविण्यासाठी एरवी सामान्यतः उपलब्ध मदतीचा उपयोगही नसतो किंवा अशी मदत नातेवाईक, वडील मंडळी इत्यादींकडून उपलब्ध होत नसते. कधी समस्येचे स्वरूप क्लिष्ट असते; जिला साधे, सोपे, सरळ उत्तर नसते. सबब अशा व्यक्तीला तज्ज्ञ सेवेची गरज निर्माण होते व अशी सेवा समाजकार्य प्रदान करते. व्यक्तीला अशी मदत देणार्‍या समाजकार्याच्या पद्धतीला व्यक्तिसहयोग कार्यपद्धत असे म्हटले जाते.

RELATED BOOKS