आमची ग्रामपंचायत
आमची ग्रामपंचायत
आमची ग्रामपंचायत
आमची ग्रामपंचायत

आमची ग्रामपंचायत

  • ISBN : 978-93-91712-38-9
  • Author : डॉ. राजेंद्र नाडेकर
  • Edition : 15 October 2021
  • Weight : 130
  • Size : 5.5 x 8.5
  • Total Page : 118
  • Delivery : 2-7 business days
  • Pay Using : Cheque / DD
  • Category : Social Science,Competitive Exam,
  • Sub Category : राज्यशास्त्र,सर्व स्पर्धात्मक प्रवेश परीक्षा,
160 200 20 % OFF
Qty

0 REVIEW FOR आमची ग्रामपंचायत

ADD A REVIEW

Your Rating

आमची ग्रामपंचायत

‘आमची ग्रामपंचायत’ या पुस्तकाच्या माध्यमातून गाव व ग्रामपंचायत या संकल्पनेची मांडणी केली आहे. त्यानंतर लोकशाही विकेंद्रीकरणाच्या दृष्टीने ‘पंचायत राज’चा अर्थ स्पष्ट करून ७३ व्या घटनादुरुस्तीचे महत्त्व मांडण्यात आले आहे. ग्रामपंचायतीची ओळख करून देताना ग्रामपंचायत, ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामपंचायतीची कार्ये, ग्रामपंचायतीची ई-टेंडर पद्धत, ग्रामपंचायतीच्या सभा, ग्रामसभा, ग्रामपंचायतीचे व्यवहार इत्यादी स्पष्ट करण्यात आले आहेत; त्याचबरोबर ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाची साधने, ग्रामपंचायतीचे अंदाजपत्रक, ग्रामपंचायतीचे दप्तर इत्यादी विविध मुद्दे सहज सोप्या भाषेत मांडले आहेत. केवळ स्पष्ट मुद्दे म्हणजे ई-पंचायत, वित्त आयोग तरतुदी, मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ ला अनुसरून वेगवेगळे पोटनियम, तसेच माहितीचा अधिकार कायदा २००५, वित्त आयोगाबाबतचे विविध आदेश या महत्त्वाच्या बाबींची विद्यार्थी व ग्रामस्थांच्या सोयीसाठी मांडणी केली आहे. द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना तसेच विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करणार्‍या विद्यार्थ्यांना हे पुस्तक उपयुक्त ठरणार आहे.