उपयोजित समाजशास्त्र
उपयोजित समाजशास्त्र
उपयोजित समाजशास्त्र
उपयोजित समाजशास्त्र

उपयोजित समाजशास्त्र

  • ISBN : 978-93-94269-56-9
  • Author : प्रा. डॉ. नीलिमा सरप (लोखंडे)
  • Edition : 14 April 2022
  • Weight : 120
  • Size : 5.5 x 8.5
  • Total Page : 104
  • Delivery : 2-7 business days
  • Pay Using : Cheque / DD
  • Category : Social Science,Competitive Exam,
  • Sub Category : समाजशास्त्र,सर्व स्पर्धात्मक प्रवेश परीक्षा,
156 195 20 % OFF
Qty

0 REVIEW FOR उपयोजित समाजशास्त्र

ADD A REVIEW

Your Rating

उपयोजित समाजशास्त्र

समाजशास्त्र केवळ सैद्धांतिक शास्त्र नसून दिवसागणिक त्याचे आयाम वाढत आहेत. सैद्धांतिक, व्यावहारिक व व्यक्तिविकासाच्या दृष्टिकोनातून प्रस्तुत पुस्तकाची निर्मिती करण्यात आली आहे.मानवी जीवनामध्ये समाजाचे महत्त्व अधोरेखित करताना समाजशास्त्र व्यक्ती, समाज आणि राष्ट्राच्या विविध क्षेत्रांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावताना दिसते. समाजशास्त्रामध्ये संशोधन, सर्वेक्षण, समुपदेशन, प्रकल्प पद्धतीचा विविधांगी वापर वाढत आहे. सामाजिक जीवनामध्ये बुद्धिप्रामाण्यवाद, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा वापर करण्याची क्षमता वाढीस लागेल. ज्ञान आणि वास्तविक उपयोगिता यादृष्टीने प्रस्तुत पुस्तक विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरेल, यात शंका नाही.