भारताचा भूगोल
भारताचा भूगोल या विषयाचे लेखन करताना प्राकृतिक घडामोडी व बदल तसेच अभ्यासक्रम, विद्यार्थी व स्पर्धा परीक्षा हे घटक डोळ्यासमोर ठेवून पुस्तकाचे लिखाण केले आहे. पुस्तकातल्या आकृत्या, नकाशे व तक्ते इत्यादींचा वापर करून सोप्या भाषेत विषयाचे विवेचन केलेले आहे.