वस्तुसंग्रहालय
वस्तुसंग्रहालय
वस्तुसंग्रहालय
वस्तुसंग्रहालय

वस्तुसंग्रहालय

  • ISBN : 978-81-953171-3-4
  • Author : प्रा. डॉ. निशांत शेंडे
  • Edition : 14 October 2022
  • Weight : 160
  • Size : 5.5 x 8.5
  • Total Page : 141
  • Delivery : 2-7 business days
  • Pay Using : Cheque / DD
  • Category : Social Science,
  • Sub Category : भूगोल,
200 250 20 % OFF
Qty

0 REVIEW FOR वस्तुसंग्रहालय

ADD A REVIEW

Your Rating

वस्तुसंग्रहालय

मानवी समाजाच्या विकासामध्ये वस्तुसंग्रहालयांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. कारण, ही वस्तुसंग्रहालये प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष जनतेकडून जनतेद्वारे व जनतेसाठी स्थापन झालेली किंवा केलेली आहेत. त्यामुळे वस्तुसंग्रहालयांनी जनतेच्या हिताची जपणूक करून समाजातील प्रत्येक वर्गाला जागृत करणे, हे वस्तुसंग्रहालयाच्या स्थापनेचे उद्देश आहेत. समाजातील व्यक्तींना शिक्षित करून त्यांच्यामध्ये राष्ट्रीय एकता व विश्वबंधुत्वाच्या भावनेचा विकास करून जनमानसात जागृती करण्याच्या हेतूने मानवी समाजाच्या चरित्रात्मक विकासाला महत्त्व देऊन, राष्ट्रीय चारित्र्याच्या निर्मितीमध्ये वस्तुसंग्रहालयांनी सहभागी होणे, हा आजच्या आधुनिक काळातील वस्तुसंग्रहालयांचा मुख्य उद्देश बनला आहे.वस्तुसंग्रहालये ही एक आदर्श सांस्कृतिक केंद्र म्हणून ओळखली जावीत; ज्यांची कोणतीही जात नाही, कोणताही धर्म नाही व कोणताही पंथ नाही. वस्तुसंग्रहालये ही केवळ वस्तूंचे संग्रह करणारे केंद्र नाही, तर ही नैतिक मूल्यांवर आधारित समाज विकसित करण्यासाठी आपल्याकडील संग्रहित वस्तूंच्या माध्यमातून राष्ट्रीय एकता, सांप्रदायिक एकता, सौंदर्य व नैतिक बोध या भावना प्रज्वलित करून त्याला राष्ट्रनिर्मितीमध्ये सहभागी करून घेणारी ठिकाणे आहेत.

- प्रा. डॉ. निशांत बी. शेंडे