स्वातंत्र्याची यशोगाथा
स्वातंत्र्याची यशोगाथा
स्वातंत्र्याची यशोगाथा
स्वातंत्र्याची यशोगाथा

स्वातंत्र्याची यशोगाथा

  • ISBN : 978-93-94269-81-1
  • Author : शांताराम बडगुजर
  • Edition : 19 December 2022
  • Weight : 125
  • Size : 5.5 x 8.5
  • Total Page : 110
  • Delivery : 2-7 business days
  • Pay Using : Cheque / DD
  • Category : Social Science,
  • Sub Category : इतिहास,
156 195 20 % OFF
Qty

0 REVIEW FOR स्वातंत्र्याची यशोगाथा

ADD A REVIEW

Your Rating

स्वातंत्र्याची यशोगाथा

भारतीय व विदेशातील स्वातंत्र्यसंग्रामातील, समाजसुधारणा चळवळीतील राष्ट्रभक्त, क्रांतिकारी, लोककल्याणासाठी धडपडणारे समाजसुधारक तसेच मानवी हक्कांची जाणीव असलेल्या थोर पुरुषांचे, ज्यांनी अत्यंत त्यागाने, हाल सोसून, मोठ्या धैर्याने व निष्ठेने भारतीय समाज उभारणीचे कार्य केले आहे व ज्यांच्या प्रेरणास्रोेतातून, जीवनकार्यातून आजही समाजात एकात्मभाव व राष्ट्रनिष्ठा ही संक्रमित होऊन नवतरुणांमध्ये ऊर्जा निर्माण होईल, अशा बारा (१२) विभूतींचे व्यक्तिचरित्र थोडक्यात, परंतु अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न ‘स्वातंत्र्यवीरांची यशोगाथा’या पुस्तकात केलेला आहे.  ग्रंथाचा परामर्श घेताना, जगातील तरुणांना प्रेरणा दिली, अशा इटलीच्या क्रांतिकारक ‘जोसेफ मॅझीनी’ यांच्या कार्याचाही लेखकाने या पुस्तकात समावेश केलेला आहे. कार्बोनरी चळवळीतील कार्यातून गुप्तपणे क्रांतिकारकांनी केलेले कार्य व त्यातून ‘यंग इटली’ चा जगाने घेतलेला धडा, मानवी हक्क, पुस्तकरूपाने मानवतावादाचा प्रचार व प्रसार इ. कार्यांचा उल्लेख दिसून येतो.