कृषी भूगोल
कृषी भूगोल
कृषी भूगोल
कृषी भूगोल

कृषी भूगोल

  • ISBN : 978-93-95710-44-2
  • Author : प्रा. डॉ. अनिता आवटी, प्रा. डॉ. अनिल शिंदे, प्रा. डॉ. विलासिनी महाजन,प्रा. डॉ. सर्जेराव पाटील
  • Edition : January 2023
  • Weight : 140
  • Size : 5.5 x 8.5
  • Total Page : 126
  • Delivery : 2-7 business days
  • Pay Using : Cheque / DD
  • Category : Social Science,
  • Sub Category : भूगोल,
180 225 20 % OFF
Qty

0 REVIEW FOR कृषी भूगोल

ADD A REVIEW

Your Rating

कृषी भूगोल

कृषी भूगोल ही भूगोलाची एक महत्वाची उपशाखा असून ती शेती अथवा कृषी व्यवसायावर आधारलेली आहे. उदरनिर्वाह करण्यासाठी मानव विविध उदयोग किंवा क्रिया करत असतो. उदा. शिकार करणे, कंदमुळे-फळे गोळा करणे, शेती करणे, मासेमारी करणे, खाणकाम करणे, वस्तु उत्पादन करणे इ. सर्व क्रिया कमी अधिक प्रमाणात आर्थिक उत्पन्न मिळवून देतात. व उदरनिर्वाह करण्यास मदत करतात त्यांना आर्थिक क्रिया असे म्हणतात. त्यांचा अंतर्भाव आर्थिक भूगोलात होतो.ङ्गकृषी भूगोलफ या पुस्तकामध्ये एकूण पाच प्रकरणे असून कृषी भूगोलाची व्याख्या, स्वरूप, व्याप्ती,प्रमुख कृषी केंद्रे, मानवी संस्कृती आणि कृषीचा प्रसार पहिल्या प्रकरणात सविस्तरपणे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. तर दुसर्‍या प्रकरणात कृषी निश्चितीचे प्राकृतिक, आर्थिक, सामाजिक-सांस्कृतिक, राजकीय घटक आणि व्हॉन थ्युनेन यांचे कृषी भूमी उपयोजन प्रतिमान, भाटीया यांचा शेती उत्पादकता निर्देशांक थोडक्यात पण महत्वपूर्ण शब्दात देण्याचा प्रयत्न केला आहे. याशिवाय तिसर्‍या प्रकरणात शेतीचे प्रकार, पिकांचे वितरण आणि व्यापार, आधुनिक शेती प्रवाह उदा. बागायती शेती, फुलशेती, रेशीम शेती यासारख्या गोष्टींची माहिती दिली आहे. चौथ्या प्रकरणात कृषी समस्या आणि कृषी धोरण व कार्यक्रम, हरितक्रांती, सेंद्रिय शेती आणि शाश्वत शेती यांचीही परिपूर्ण माहिती मांडली आहे. शेवटच्या पाचव्या प्रात्यक्षिक प्रकरणात सांख्यिकी आकृत्या आणि आलेख यांची माहिती दिली आहे. 

RELATED BOOKS