विमुक्त महिलांचे विश्व
विमुक्त महिलांचे विश्व
विमुक्त महिलांचे विश्व
विमुक्त महिलांचे विश्व

विमुक्त महिलांचे विश्व

  • ISBN : 978-81-19118-11-3
  • Author : डॉ. फरीदा खान
  • Edition : January 2023
  • Weight : 150
  • Size : 5.5 x 8.5
  • Total Page : 136
  • Delivery : 2-7 business days
  • Pay Using : Cheque / DD
  • Category : Social Science,
  • Sub Category : स्त्री-अभ्यास,
236 295 20 % OFF
Qty

0 REVIEW FOR विमुक्त महिलांचे विश्व

ADD A REVIEW

Your Rating

विमुक्त महिलांचे विश्व

भारतीय राज्यघटनेनुसार स्वातंत्र्यानंतर विमुक्त जातीच्या कल्याणासाठी करण्यात आलेल्या विविध कार्याची मांडणी पुस्तकातील वेगवेगळ्या प्रकरणात देण्यात आलेली आहे. भारतीय राज्यघटनेच्या परिच्छेद ३४१ व ३४२ अन्वये विमुक्त जातीतील महिलांच्या कल्याणकारी योजनेची माहितीचे स्वरूप, महिलांच्या सामाजिक, आर्थिक व मानवी अधिकाराचे अतिशय उत्तम सादरीकरण करण्यात आलेले आहे. विमुक्त व भटक्या जाती जमातीत जात पंचायती असल्यामुळे जातीतील प्रत्येक निर्णय जसे की, विवाह, घटस्फोट, संपत्तीचे वाद, व्यवसायावरून होणारे वाद, इतर भांडण व तंटे याविषयी न्याय निवाडा जातपंचायतीत केल्याची माहिती या पुस्तकात देण्यात आलेली आहे. तसेच विमुक्त जातीतील महिलांच्या सक्षमीकरणासाठी शासन दरबारी व अशासकीय संस्थेच्या कार्य प्रणालीचे विशेष स्वरुप मांडलेले आहे. डॉ. फरिदा खान यांनी ‘विमुक्त महिलांचे विश्व’ या पुस्तकातील आशयातील मजकूर हा वास्तविक परिस्थिती व यथार्थ परिस्थितीशी समायोजन दर्शविणारा आहे.


RELATED BOOKS