शालेय शिक्षणातील मुल्यनिर्धारण आणि मूल्यमापन
शालेय शिक्षणातील मुल्यनिर्धारण आणि मूल्यमापन
शालेय शिक्षणातील मुल्यनिर्धारण आणि मूल्यमापन
शालेय शिक्षणातील मुल्यनिर्धारण आणि मूल्यमापन

शालेय शिक्षणातील मुल्यनिर्धारण आणि मूल्यमापन

  • ISBN : 978-93-93867-01-8
  • Author : डॉ. दीपक पाटील, डॉ. विनोद पाटील
  • Edition : 29 June 2022
  • Weight : 175
  • Size : 5.5 x 8.5
  • Total Page : 160
  • Delivery : 2-7 business days
  • Pay Using : Cheque / DD
  • Category : Social Science,
  • Sub Category : शिक्षणशास्त्र,
220 275 20 % OFF
Qty

0 REVIEW FOR शालेय शिक्षणातील मुल्यनिर्धारण आणि मूल्यमापन

ADD A REVIEW

Your Rating

शालेय शिक्षणातील मुल्यनिर्धारण आणि मूल्यमापन

समाजाच्या बदलत्या मागण्या व गरजा याअनुषंगाने विद्यापीठांना अभ्यासक्रमामध्ये सतत बदल करावे लागत असतात. त्यादृष्टीने कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर व इतर सर्व विद्यापीठांच्या नवीन अभ्यासक्रमांची पुनर्रचना करण्यात आली. अत्यंत महत्त्वपूर्ण व नावीन्यपूर्ण सकारात्मक बदल नवीन अभ्यासक्रमामध्ये आहेत. प्रस्तुत अभ्यासक्रमातील दुसर्‍या वर्षासाठी ‘शालेय शिक्षणातील मूल्यनिर्धारण आणि मूल्यमापन’ दुसर्‍या क्रमांकाचा विषय ठेवण्यात आला आहे. या विषयासाठीचे विद्यार्थी व शिक्षकांना जास्तीत जास्त उपयोग होईल. प्रस्तुत ग्रंथात एकूण ८ प्रकरणे आहेेत. सर्वच प्रकरणे ही मुद्देसूद लिहिण्याचा व साध्या, सरळ भाषेत मांडणी करण्याचा प्रयत्न केला आहे. 

RELATED BOOKS