वाणिज्य भूगोल
वाणिज्य भूगोल
वाणिज्य भूगोल
वाणिज्य भूगोल

वाणिज्य भूगोल

  • ISBN : 978-93-95710-89-3
  • Author : प्रा. डॉ. सुधाकर बोरसे, प्रा. डॉ. सचिन गोवर्धने
  • Edition : 22 March 2023
  • Weight : 310
  • Size : 5.5 x 8.5
  • Total Page : 296
  • Delivery : 2-7 business days
  • Pay Using : Cheque / DD
  • Category : Social Science,
  • Sub Category : भूगोल,
440 550 20 % OFF
Qty

0 REVIEW FOR वाणिज्य भूगोल

ADD A REVIEW

Your Rating

वाणिज्य भूगोल

वाणिज्य भूगोल ही आर्थिक भूगोलाची अतिशय महत्वाची  ज्ञानशाखा  असून आर्थिक भूगोलात जगातील सर्व सेवासुविधा तसेच परिस्थितीचा अभ्यास केला जातो तर वाणिज्य किंवा वाणिज्य भूगोलामध्ये अनेक घटकांचा त्यांच्या उपलब्धतेनुसार, मानवी गरजेनुसार, विक्री, यानुसार होणारी देवाण-घेवाण यांचा वेगवेगळ्या कालावधीनुसार अभ्यास केला जातो. १८ व्या शतकात औद्योगिक क्रांती झाल्यानंतर वाणिज्य भूगोलाच्या अभ्यासास खर्‍या अर्थाने सुरूवात झाली. आर्थिक आणि वाणिज्य भूगोल मुळात उत्पादनाशी निगडीत आहे. आज वाणिज्य भूगोलाला आंतरराष्ट्रीय महत्व प्राप्त झाले आहे. वाणिज्य भूगोल हा वाणिज्य, वस्तू, सेवा आणि वस्तूंची खरेदी आणि विक्रीशी संबंधित आहे.  ‘वाणिज्य भूगोल’ या विषयाचे आकलन सुलभ व्हावे म्हणून प्रत्येक विभागाचे सुबोध आणि सूत्रबद्ध विवेचन सदर पुस्तकात अतिशय सोप्या भाषेत मांडण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असल्यामुळे विध्यार्थ्यांना जास्तीत जास्त उपुक्त होईल. सदर पुस्तकात वाणिज्य भूगोलाचा परिचय, आर्थिक क्रिया, नैसर्गिक व मानवी साधन संपत्ती, पर्यटन, कृषी, विविध व्यवसायाचे पायाभूत घटक तसेच सेवा उद्योग व जागतिकीकरण या गोष्टी सदर पुस्तकात समाविष्ट करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. वाणिज्य भूगोल हे पुस्तक स्पर्धात्मक परीक्षा तसेच नेट/सेट परीक्षांना जास्तीत जास्त उपयुक्त होईल असाही प्रयत्न केलेला आहे.