तत्वज्ञानाची ओळख
तत्वज्ञानाची ओळख
तत्वज्ञानाची ओळख
तत्वज्ञानाची ओळख

तत्वज्ञानाची ओळख

  • ISBN : 978-81-19118-15-1
  • Author : लेखक - डॉ. विजय श्रीनाथ कांची, अनुवाद - प्रा. हर्षल साळुंके
  • Edition : 3 Jully 2023
  • Weight : 125
  • Size :
  • Total Page : 112
  • Delivery : 2-7 business days
  • Pay Using : Cheque / DD
  • Category : Social Science,
  • Sub Category : इतर पुस्तके,
156 195 20 % OFF
Qty

0 REVIEW FOR तत्वज्ञानाची ओळख

ADD A REVIEW

Your Rating

तत्वज्ञानाची ओळख

तत्त्वज्ञान ही ज्ञानाची सर्वात जुनी प्रणाली आहे. सभोवतीचे जग आणि स्वत:ला तसेच त्यामधील आंतरिक संबंधाला समजून घेण्याची मानवातील अतृप्त जिज्ञासा म्हणजेच तत्त्वज्ञान होय. जीवनात येणाऱ्या अनुभवांचा अर्थ लावत असताना मानवी मनात उद्भवणाऱ्या विविध प्रश्नांचे समाधानकारक उत्तर शोधण्याचा न संपणारा प्रवास म्हणजेच तत्त्वज्ञान. या तत्वज्ञानाची ओळख आपण पुढील मुद्यांवरून समजुन घेऊ शकतो.

पुस्तकातील महत्त्वपूर्ण मुद्दे • तत्त्वज्ञानाचे स्वरूप, अर्थ आणि व्याप्ती समजू शकेल. • तत्त्वज्ञानाच्या विविध शाखा आणि पद्धती माहीत होतील. • तत्त्वज्ञान आणि धर्म यांमधील संबंध स्पष्ट करता येईल. • विज्ञान आणि ज्ञान यांच्या दृष्टिकोणातून तत्त्वज्ञान म्हणजे काय हे समजू शकेल. • काही महत्त्वपूर्ण तात्त्विक दर्शने. • पाश्चात्त्य आणि भारतीय धर्म आणि तत्त्वज्ञानातील फरक स्पष्ट करता येईल. • भारतीय आणि पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाची मूलभूत वैशिष्ट्ये सांगता येतील. • सनातन धर्मातील तात्त्विक आणि धार्मिक साहित्याचे अवलोकन. • वेद आणि त्यांचे चतुष्टयी विभाजन. • श्रुती आणि स्मृती यांच्यातील भेद, पुराण व त्यांचा इतिहास.