योग तत्वज्ञानाची ओळख
योग तत्वज्ञानाची ओळख
योग तत्वज्ञानाची ओळख
योग तत्वज्ञानाची ओळख

योग तत्वज्ञानाची ओळख

  • ISBN : 978-81-19118-13-7
  • Author : लेखक - डॉ. विजय श्रीनाथ कांची, अनुवाद - प्रा. हर्षल साळुंके
  • Edition : 3 Jully 2023
  • Weight : 130
  • Size : 5.5 x 8.5
  • Total Page : 116
  • Delivery : 2-7 business days
  • Pay Using : Cheque / DD
  • Category : Social Science,
  • Sub Category : धर्म व तत्वज्ञान,
156 195 20 % OFF
Qty

0 REVIEW FOR योग तत्वज्ञानाची ओळख

ADD A REVIEW

Your Rating

योग तत्वज्ञानाची ओळख

भारतीय तत्त्वज्ञान हे मुख्यतः सहा प्रणालींमध्ये विभागलेले आहे, योग त्यापैकी एक आहे. योग हे एक प्रात्यक्षिक दर्शन असून त्याचा सैद्धांतिक आधार सांख्य आहे. ज्यात प्रकृतीची उत्पत्ती २४ तत्त्वात कशी झाली याचे विश्लेषण आलेले दिसते. हे जाणणे महत्त्वाचे आहे की, भारतीय तत्त्वज्ञान हे कल्पकरंजकता करणारा साचा नाही; याउलट एकमेकांत व्यवस्थित गुंफलेल्या संकल्पनांचा ते कॅनव्हास आहे, जे एकत्रितपणे एक भव्य चित्र तयार करतात. या तत्वज्ञानाची ओळख आपण पुढील मुद्यांवरून समजुन घेऊ शकतो.

 पुस्तकातील महत्त्वपूर्ण मुद्दे

• वैदिक आणि अवैदिक या संकल्पनांचा अर्थ, आस्तिक व नास्तिक, ईश्वरवादी आणि निरीश्वरवादी दर्शने. • वैदिक आणि अवैदिक दर्शनातील भेद. • अवैदिक दर्शने जसे चार्वाक, जैन, बौद्ध. • वैदिक दर्शने : सांख्य आणि योग. • वैदिक दर्शने : न्याय आणि वैशेषिक. • वैदिक दर्शने : पूर्व आणि उत्तरमीमांसा. • योग आणि तत्त्वज्ञान यांची परस्परपूरकता. • पंचकोश - मानवी अस्तित्वाचे कोष. • संतुलित आणि वैविध्यपूर्ण जीवनाच्या उद्दिष्टपूर्तीसाठी आवश्यक पुरुषार्थ • कर्माचा वैश्विक नियम म्हणून महत्त्व. • बंध आणि मोक्ष संकल्पना • काही सामान्य तात्त्विक गृहीतके. • दुःखाचे मूळ कारण अविद्या. • जीव, जगत आणि ईश्वराची संकल्पना. • ज्ञानाच्या प्रमाण्यत्वाचा सिद्धांत. • सांख्यांनी मानलेली यथार्थ ज्ञानाची साधने. • सांख्य दर्शनाची काही प्रमुख तत्त्वे प्रकृती व पुरुष सिद्धांत • प्रकृतीची उत्पत्ती प्रक्रिया • सत्कार्यवादाच्या संदर्भासह कार्यकारण सिद्धांत • सांख्य व योग दर्शनाची पूरकता

RELATED BOOKS